You are currently viewing फोंडाघाट मधील पप्पी सापळे यांचे दु.खद निधन

फोंडाघाट मधील पप्पी सापळे यांचे दु.खद निधन

फोंडाघाट मधील पप्पी सापळे यांचे दु.खद निधन

फोंडाघाट

फोंडाघाट मधील पप्पी सापळे यांचे दु.खद निधन. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला.एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व यांच्या जाण्याने फोंडाघाट व्यापारी संघालाही मोठा धक्का बसला.त्यांचा मित्र परीवारही मोठ्ठा होता. त्यांनी नांदगाव मध्ये जावुन आपली एक आपली ओळख निर्माण केली होती.ते नांदगांव व्यापारी मंडळाचे अध्यक्ष होते.त्यांच्या हस्ते मंत्री नितेशजी राणे यांचा ८ दिवसापुर्वी सत्कारही झाला होता. हृदय विकाराने त्यांचा मृत्यु झाला. उद्या  सकाळी त्यांच्या हवेली नगर घरापासुन स्मशान भुमी पर्यंत त्यांची अंतयात्रा निघणार आहे. एक  हरहुन्नरी मित्र गमावला अशी प्रतीक्रीया सामाजीक कार्यकर्त अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली. मृतात्म्यास चिरशांती लाभोत हीच प्रार्थना.त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली.

*अजित नाडकर्णी,शुभांजीत सृष्टी,संवाद मिडीया.*

प्रतिक्रिया व्यक्त करा