You are currently viewing श्रीगांगोमाऊली वारकरी संप्रदायाचे सोमवार २७ जानेवारी रोजी फोंडाघाट माऊली मंदिर कडून माघी पायी वारीचे प्रस्थान !!!

श्रीगांगोमाऊली वारकरी संप्रदायाचे सोमवार २७ जानेवारी रोजी फोंडाघाट माऊली मंदिर कडून माघी पायी वारीचे प्रस्थान !!!

श्रीगांगोमाऊली वारकरी संप्रदायाचे सोमवार २७ जानेवारी रोजी फोंडाघाट माऊली मंदिर कडून माघी पायी वारीचे प्रस्थान !!!

फोंडाघाट

फोंडाघाट येथील श्री गांगोमाऊली वारकरी संप्रदाय कडून गेली सलग तीन वर्ष माघी पायी वारीचे नियोजन केले जाते. चालू वर्षी श्री माऊली मंदिर फोंडा येथुन पंढरपूरकडे सोमवार तारीख २७ जानेवारी २५ रोजी पायी वारीचा शुभारंभ होणार आहे. दरवर्षी फोंडाघाट पंचक्रोशीतील वाडी- वाडी वरील महिला पुरुष युवाई या वारी मध्ये सहभागी होतात.तरी परिसरातील या पायी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांनी ह.भ.प.राजा पाटकर यांच्याशी संपर्क साधावा, तसेच प्रस्थान वेळी पंचक्रोशीतील भाविकांनी माऊली मंदिरात उपस्थित राहावे, असे आवाहन संप्रदायाकडून करण्यात आले आहे—-

प्रतिक्रिया व्यक्त करा