You are currently viewing अमृतमहोत्सवानिमित डॉ. श्रीपाल सबनीस यांचा सत्कार आणि प्रकट मुलाखत

अमृतमहोत्सवानिमित डॉ. श्रीपाल सबनीस यांचा सत्कार आणि प्रकट मुलाखत

*अमृतमहोत्सवानिमित डॉ. श्रीपाल सबनीस यांचा सत्कार आणि प्रकट मुलाखत*

पिंपरी
प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संत तुकारामनगर येथील सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार व प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. संतसाहित्याचे अभ्यासक, आळंदी देवस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त डॉ. शिवाजीराव मोहिते आणि महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे; तसेच लेखक श्रीकांत चौगुले हे प्रकट मुलाखत घेणार असून, सदरचा कार्यक्रम ग्रंथालयाच्या सभागृहात बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी चार वाजता होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी कळविले आहे.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

______________________________
*संवाद मिडिया*

प्रिय पालक आणि विद्यार्थी,
आपल्या रत्नागिरीत पहिल्यांदाच फक्त *JEE आणि CET* परीक्षांच्या उत्कृष्ट तयारीसाठी सुवर्णसंधी!

https://sanwadmedia.com/159054/

*आता कोकणातील एकमेव IITian शिक्षक म्हणजेच राजवाडे सरांच्या च्या मार्गदर्शनाखाली विशेष बॅच सुरू होत आहे.*
✅ तज्ज्ञ मार्गदर्शन: IIT JEE / CETचे अनुभव आणि यशस्वी तंत्रशुद्ध अभ्यास पद्धती
✅ व्यक्तिगत लक्ष: प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर विशेष भर
✅ नवीनतम अभ्यासक्रम: JEE आणि CET साठी अद्ययावत नोट्स आणि टेस्ट सिरीज
✅ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर: सुलभतेने शिकण्यासाठी डिजिटल साधने
आता आपल्या मुलाचे स्वप्न IIT किंवा उत्कृष्ट अभियांत्रिकी कॉलेजमध्ये जाण्याचे पूर्ण करा!
स्थाने आणि नोंदणीसाठी आजच संपर्क साधा:
📞 9653348536/9421141980
📍 [यश सिद्धी क्लास, शिर्के प्लाझा]
शिकण्याचा नवीन दृष्टीकोन आणि प्रेरणादायक वातावरणाची हमी!
सीमित प्रवेश – आजच नोंदणी करा!
“यश तुमच्या मुलाच्या भविष्याचा पाया होईल!”

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा