You are currently viewing दीपक केसरकर महाविद्यालयातील “रेशीम उद्योग” कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद….

दीपक केसरकर महाविद्यालयातील “रेशीम उद्योग” कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद….

दीपक केसरकर महाविद्यालयातील “रेशीम उद्योग” कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद….

दोडामार्ग

येथील दीपक केसरकर विज्ञान महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागांतर्गत “रेशीम उद्योग : एक व्यवसाय संधी” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगड, जि. कोल्हापूर चे प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. के. एन. निकम यांना आदी उपस्थित होते. यावेळी वनश्री प्रतिष्ठानचे संजय सावंत, प्राचार्य एम. व्हीं. गोळसे, प्राणीशास्त्र विभागाचे डॉ. एस.व्ही. मोरे, ए. एस. सिनारी , एस. बी. सुतार, के.के. तोरसकर आदींसह महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा