You are currently viewing अंध बांधवांनी मंत्री नितेश राणे यांना दिली ‘ ही ‘ खास भेट

अंध बांधवांनी मंत्री नितेश राणे यांना दिली ‘ ही ‘ खास भेट

अंध बांधवांनी मंत्री नितेश राणे यांना दिली ‘ ही ‘ खास भेट

मालवण

दरवर्षी ४ जानेवारी हा दिवस जगभरात जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो. दृष्टिबाधित बांधवांसाठी हा दिवस खूप खास आहे. या दिनाचे औचित्य साधुन दृष्टिबाधित शबनम अन्सारी आणि भूषण ठोंमरे यासह कला दिग्दर्शक डॉ. सुमित पाटील यांनी राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांना त्यांच्या ब्रेल नावाची पाटी देऊन त्याबद्दल प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आवाहन केले. कला दिग्दर्शक सुमित पाटील यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस मंत्री नितेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा