दोडामार्ग मध्ये सेनेचे वर्चस्व….

दोडामार्ग मध्ये सेनेचे वर्चस्व….

सावंतवाडी :

सिंधुदुर्गात भाजपचे वर्चस्व दिसत असताना सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील दोडामार्ग तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींवर मात्र सेनेने आपले वर्चस्व राखले आहे. पुडासा ग्रामपंचायतीमधील ६ जागा शिवसेना, तेरवण-मेढे ९ पैकी ७ शिवसेना तर हेवाळेत ७ पैकी ४ जागा  सेनेकडे असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा