You are currently viewing “अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्सच्या” दुसऱ्या टप्प्यांचे उद्घाटन ६ जानेवारीला

“अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्सच्या” दुसऱ्या टप्प्यांचे उद्घाटन ६ जानेवारीला

“अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्सच्या” दुसऱ्या टप्प्यांचे उद्घाटन ६ जानेवारीला

सावंतवाडी

माजगाव येथील “अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्सच्या” दुसऱ्या टप्प्यांचे उद्घाटन ६ जानेवारीला सायं. ४ ते रात्री ९ या वेळेत तांबळ गोठण नाका, माजगाव येथे होणार आहे.

या उद्घाटनप्रसंगी पाहुणे म्हणून माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास कॅबिनेट मंत्री नितेश राणे, कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच सी.एस.ओ. डेरिक पर्किन्स, मुख्य मूल्यांकनकर्ता आणि ऑपरेशन्स अलोफ्टचे प्रमुख हॅन्सेल डॉब्स, भागीदार व्यवस्थापकीय डेव्हिड क्लेमन्स, सी.ई.ओ. संतोष कानसे,अन्नपूर्णा कोरगावकर, अखिलेश कोरगावकर, ऐश्वर्या कोरगावकर, व्यंकटेश शेट, श्रीरंग आचार्य, भिकाजी कानसे, पुष्पलता कोरगावकर आदी उपस्थित असणार आहेत. तरीही या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्स यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा