सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते भाऊ नाटेकर यांचे निधन…!
सावंतवाडी
सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते भाऊ नाटेकर यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचा मित्रपरिवार दांडगा होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.