You are currently viewing दोडामार्ग शहरा मधील अनधिकृत पार्किंग हटवा

दोडामार्ग शहरा मधील अनधिकृत पार्किंग हटवा

दोडामार्ग शहरा मधील अनधिकृत पार्किंग हटवा

अन्यथा आंदोलन केले जाईल सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला इशारा

दोडामार्ग

दोडामार्ग शहर मोठ्या झपाट्यानं विकसीत होतं आहे. मात्र याठीकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जातो, तालुक्यातील चारही रस्त्यावर चार चाकी व दुचाकी तसेच इतर अवजड वाहने दाटीवाटीने तसेच रस्त्याच्या कडेला पार्क केली जातात, यामुळे लहान मोठे अपघात होत असतातच. यावर योग्य कारवाई करावी व हे अनधिकृत पार्किंग हटवावे असे आवाहन दोडामार्ग शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी करताना आंदोलनाचा इशारा दिला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *दोडामार्ग मोबाईल रीपेरिंग व विक्री मधील एकमेव नाव*

📲 *गॅलॅक्सी मोबाईल, दोडामार्ग* 📲
*संपर्क : 9359364596*
➖➖➖➖➖➖➖➖
सदर दोडामार्ग – गोवा, दोडामार्ग – सावंतवाडी, दोडामार्ग – आयी, दोडामार्ग तिराळी रस्त्यावर बाजारपेठेसह जवळच्या रस्त्यावर अनधिकृत पार्किंग केले जाते. सदरचे अनधिकृत पार्किंग हटवावे अशी मागणी होत आहे.

👉👉 *पहा अधिक बातमी :*

➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 _*आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा*_ 👉 https://whatsapp.com/channel/0029VaCkdEd3wtbAo2Yl130I
Call On :
9765446118

प्रतिक्रिया व्यक्त करा