You are currently viewing कारिवडे राष्ट्रोळी ब्राम्हण देवस्थान येथे उद्या विविध धार्मिक कार्यक्रम…

कारिवडे राष्ट्रोळी ब्राम्हण देवस्थान येथे उद्या विविध धार्मिक कार्यक्रम…

कारिवडे राष्ट्रोळी ब्राम्हण देवस्थान येथे उद्या विविध धार्मिक कार्यक्रम…

सावंतवाडी

कारिवडे-गवळीवाडी येथील श्री राष्ट्रोळी ब्राम्हण देवस्थान येथे उद्या ता. १० ला विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी ९ वाजता अभिषेक, पूजा आदी धार्मिक कार्यक्रम, सकाळी १० वाजता श्री पुरुषोत्तम याग, दुपारी २ वाजता महाप्रसाद, संध्याकाळी ४ श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची भजने होणार आहेत. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. डॉ. नामदेव गवळी आणि मयूर गवळी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा