*लग्न म्हणजे नेमकं काय ?*🤔🧐
*’लग्न’ हे सुंदर जंगल आहे*
*जिथे ‘बहादुर वाघांची’ शिकार*
*”मोहक हरिणी” करतात,…*
😜😍😜
*लग्न म्हणजे -*
*’अहो ऐकलंत का ?’ पासुन ते*
*’बहिरे झालात की काय ?’*
*पर्यंतचा प्रवास.*
🧏🫨🧏
*लग्न म्हणजेच -*
*’तुझ्यासारखे या जगात*
*कुणीच नाही’ पासून ते,*
*’तुझ्या सारखे छप्पन बघितलेत’*
*पर्यंतचा प्रवास…*
👍🤨👍
*लग्न म्हणजे -*
*’तुम्ही राहू द्या’ पासुन ते*
*”तुम्ही तर राहुच द्य”‘*
*पर्यंतचा प्रवास …*
🤫🤭🤫
*लग्न म्हणजे -*
*’कुठे होती ग माझी राणी’ पासून ते*
*”कुठे मेली होतीस”*
*पर्यंतचा प्रवास…*
😬
*लग्न म्हणजेच-*
*’तुमचे नशीब, मी भेटले तुम्हाला”* *पासुन ते*
*’मेलं माझंच नशीब फुटकं,*
*तुम्ही मला भेटलात”*
*पर्यंतचा प्रवास …*
😊😊
थोडक्यात काय तर –
*”वैवाहिक जीवन हे काश्मीर सारखे आहे,*
जे…
*सुंदर तर नक्कीच आहेच*
परंतु
*”दहशत पण जबरदस्त आहे” *
*संग्रह@अजित नाडकर्णी,शुभांजीत सृष्टी संवाद मिडीया*✒️✒️✒️✒️✒️