नितेशजी राणे कॅबीनेट मंत्री होताच वैभववाडीच्या पिता पुत्राने नागपूर ला जाऊन दिल्या शुभेच्छा…
वैभववाडी
नितेशजी राणे कॅबीनेट मंत्री होताच वैभववाडीचे माजी सभापती अरविंदराव राणे, माजी नगरसेवक संताजी अरविंद रावराणे या पिता-पुत्रांनी नागपूरला जाऊन नितेश राणे यांना शुभेच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी वैभववाडी तालुक्यातील विविध विकासकामा बाबत चर्चा ही करण्यात आली.
यावेळी त्यांच्यासोबत अरविंदभाई यांचे मेव्हणे श्री समाधान गणपत साळुंखे- पाटील- आई मजूर संस्था अध्यक्ष हे उपस्थित होते.
______________________________
*संवाद मीडिया*
*💫आपल्या वैवाहिक जीवनात तसेच प्रेम विवाहात अडचणी येत आहेत का…?…🤔*
🔖तर आजच आपल्या अडीअडचणी दुर करण्यासाठी *✡️श्री स्वामी समर्थ ज्योतिष जोशी ✡️* काका यांच्याशी संपर्क साधा…!!
🔹️ *२१ वर्षाच्या अनुभवाने मंत्र हवन यज्ञाद्वारे* धार्मिक विधींनी शुद्ध सात्विक पूजा श्री श्री *१००८ मंत्राद्वारे* केले जाईल…!!
*👉🏻शुल्क फक्त:- 2️⃣0️⃣0️⃣*
_♦️आमच्याकडे जन्मपत्रिका 🧾, लग्नात विघ्न, उद्योगधंद्यात नुकसान, संतती प्राप्ती, ग्रह क्लेश, करणी बाधा, विदेश योग, हस्तरेखा 🖐🏻लग्नाला विलंब, घटस्फोट, नशा मुक्ती सगळ्या प्रकारचे राशी रत्न मिळतील…!!_
🔰तसेच *जन्मपत्रिका 🧾 फक्त ३५१ रुपयांमध्ये* बनवून मिळेल…!!
🔸️आम्हाला भेटण्याची वेळ ⏳️ *सकाळी ९ ते सायंकाळी ६…!!*
🔸️ *अपॉइंटमेंटसाठी 📑 8511213168* या नंबरशी संपर्क साधावा…!!
*🎴आमचा पत्ता:-* _एफ-2 आदित्य अपार्टमेंट, विठ्ठल मंदिर मागे, २ नंबर शाळा रोड, सावंतवाडी._
*जाहिरात लिंक*👇
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*