You are currently viewing नॅब  इंडिया मुंबई यांच्या मार्फत ‌ दृष्टि बाधितांसाठी निवासी शिबिराचे मुंबई येथे आयोजन

नॅब इंडिया मुंबई यांच्या मार्फत ‌ दृष्टि बाधितांसाठी निवासी शिबिराचे मुंबई येथे आयोजन

नॅब इंडिया मुंबई यांच्या मार्फत ‌ दृष्टि बाधितांसाठी निवासी शिबिराचे मुंबई येथे आयोजन

सावंतवाडी

नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइड
इंडिया – मुंबई यांच्या मार्फत ३ जानेवारी २०२५ पासून दृष्टी बाधितांसाठी साडेतीन महिन्याचे मोफत निवासी शिबिर महालक्ष्मी – वरळी-मुंबई येथे घेण्यात येत आहे. या शिबीरात सर्व प्रकार चे नित्योपयोगी बोलणे, ब्रेल लिपी, योगासने, संवाद या सर्व गोष्टी शिक‌वल्या जातील. याची वयोमर्यादा १८ ते ६५ आहे. तरी आपण नॅब सिंधुदुर्ग अथवा नॅब ‌ इंडिया मुंबई, मोबाईल क्रमांक 9177180 07013, यांच्याशी संपर्क साधावा अशी विनंती नॅब सिंधुदुर्ग यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा