तरुण आहे रात्र अजूनि, राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे
अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा
अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे
सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे
बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लूटलास का रे
उसळती हृदयात माझ्या, अमृताच्या धूंद लाटा
तू किनार्या सारखा पण कोरडा उरलास का रे
ओठ अजूनि बंद का रे, श्वास ही मधुमंद का रे
बोल शेजेच्या फुलावर, तू असा रुसलास का रे
कवी – सुरेश भट
*संग्रह अजित नाडकर्णी,शुभांजीत सृष्टी#संवाद मिडीया✒️✒️✒️✒️✒️✒️*
______________________________
*संवाद मीडिया*
*💫आपल्या वैवाहिक जीवनात तसेच प्रेम विवाहात अडचणी येत आहेत का…?…🤔*
🔖तर आजच आपल्या अडीअडचणी दुर करण्यासाठी *✡️श्री स्वामी समर्थ ज्योतिष जोशी ✡️* काका यांच्याशी संपर्क साधा…!!
🔹️ *२१ वर्षाच्या अनुभवाने मंत्र हवन यज्ञाद्वारे* धार्मिक विधींनी शुद्ध सात्विक पूजा श्री श्री *१००८ मंत्राद्वारे* केले जाईल…!!
*👉🏻शुल्क फक्त:- 2️⃣0️⃣0️⃣*
_♦️आमच्याकडे जन्मपत्रिका 🧾, लग्नात विघ्न, उद्योगधंद्यात नुकसान, संतती प्राप्ती, ग्रह क्लेश, करणी बाधा, विदेश योग, हस्तरेखा 🖐🏻लग्नाला विलंब, घटस्फोट, नशा मुक्ती सगळ्या प्रकारचे राशी रत्न मिळतील…!!_
🔰तसेच *जन्मपत्रिका 🧾 फक्त ३५१ रुपयांमध्ये* बनवून मिळेल…!!
🔸️आम्हाला भेटण्याची वेळ ⏳️ *सकाळी ९ ते सायंकाळी ६…!!*
🔸️ *अपॉइंटमेंटसाठी 📑 8511213168* या नंबरशी संपर्क साधावा…!!
*🎴आमचा पत्ता:-* _एफ-2 आदित्य अपार्टमेंट, विठ्ठल मंदिर मागे, २ नंबर शाळा रोड, सावंतवाडी._
*जाहिरात लिंक*👇
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*