फोंडाघाट मध्ये ४ घरफोड्या;
स्थानिकांनी पकडले पण पल्सर मोटरसाईकल रस्त्यावर टाकुन फोंडाघाटात पळाले चोर
फोंडाघाट
फोंडाघाट मध्ये काल पासुन ४ घरफोड्या झाल्या. स्थानिकांनी त्यांना पकडले पण पल्सर मोटरसाईकल रस्त्यावर टाकुन चोर फोंडाघाटात पळाले. मुकुंद पाटकर यांच्या घरातील सोने ७ लाखाचे दागीने आणि २२०००/- कॅश घेवुन घाटात पळाले. त्यानंतर कुर्ली वसाहीतही २ घरफोड्या झाल्या. त्यातच लिंग्रस यांची मोटर साईकल घेवुन हे पळुन वर कोल्हापुर मध्ये पळाले. याचे सी.सी,टिव्ही फुटेज पाहुन कारवाई करावी कशी अजित नाडकर्णी हे करणार. जिल्हा पोलीस आणि आमदार नितेशजी राणे गृहमंत्री मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांचे कडे करणार मागणी करण्यात येणार आहे
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया.*✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️