You are currently viewing न्हावेली ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान

न्हावेली ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान

सावंतवाडी

न्हावेली ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मेरी मिट्टी मेरा देश या अभियाना अंतर्गत हर घर तिरंगा या कार्यक्रमात न्हावेली ग्रामपंचायत कार्यालय येथील झेंडावंदनात एका स्वातंत्र्य सैनिकाची पत्नी, एका स्वातंत्र्य सैनिकाची आई, एका स्वातंत्र्य सैनिकाची आजी अशा व्यक्तीमत्वाला मा. सरपंच व मा. उपसरपंच यांस कडून ध्वजारोहणाचा मान देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा