You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी प्राची रावराणे यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी प्राची रावराणे यांची निवड

वैभववाडी :

 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महिला जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी प्राची प्रफुल्ल रावराणे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष व महिला आयोग अध्यक्ष सौ रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत श्रीमती रावराणे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षा चाकणकर यांनी प्राची रावराणे यांची नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, महिला निरीक्षक दीक्षा दाभोळकर, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, प्रदेश चिटणीस एम के गावडे, सुरेश गवस, वैभववाडी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, सर्वेश पावसकर, गणेश पवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा