*लोकांच्या न्याय, हक्कासाठी झगडण्याची जबाबदारी आपली- वैभव नाईक*
*पेंडूर, देवबाग, मसुरे विभागातील कार्यकर्त्यांशी मा. आ. वैभव नाईक यांचा संवाद*
माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच संघर्षातून झाली आहे.संघर्ष आम्हाला नवीन नाही, शिवसैनिकांच्या साथीने शेवट्पर्यंत संघर्ष करीत राहणार आहे. जनतेवर अन्याय झाल्यास आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे.लोकांच्या न्याय, हक्कासाठी झगडण्याची जबाबदारी आपली आहे असे माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
मालवण तालुक्यातील पेंडूर, देवबाग, मसुरे या विभागात माजी आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी भेट देऊन शिवसेना पदाधिकारी व शिसैनिकांशी संवाद साधला. निवडणुकीत आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्याबद्दल सर्वांचे वैभव नाईक यांनी आभार मानले.
यावेळी देवबाग येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,महिला तालुकाप्रमुख दिपा शिंदे,युवतीसेना प्रमुख निनाक्षी मेथर,सोनाली डिचवलकर, विभाग प्रमुख प्रवीण लुडबे, विभाग समन्वयक बबन लुडबे, जयवंत लुडबे,राजन लुडबे,ग्रा.प. सदस्य तेजस लुडबे,साईनाथ जेठे, विश्वास लुडबे, प्रदीप वेंगुर्लेकर, निलेश लुडबे,प्रदीप मयेकर,विरेश नाईक,राजू मेस्त्री,रमेश कद्रेकर, सचिन मालवणकर,पास्कल रॉड्रिक्स,पियुष चव्हाण,दिनेश चव्हाण,प्रियांका रेवंडकर, आदी.
पेंडूर येथे उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, ग्रामपंचायत सदस्य बाबू टेंबुलकर,दर्शन म्हाडगूत, वंदेश ढोलम,उपविभाग प्रमुख उमेश प्रभु, शाखाप्रमुख बाबल गावडे,यशवंत भोजणे,देवदास रेवडेकर, महिला संघटक देवयानी मसुरकर, लता खोत, अण्णा मोरजकर, साळेल सरपंच रविंद्र साळकर, बाळा भोजणे,विजयकुमार धामापूरकर, शिवानंद प्रभु, किशोर पेंडूरकर, निलेश हडकर, अनंत चव्हाण, संतोष दळवी, संतोष नागवेकर,पप्पू चव्हाण,रविंद्र साळकर, पप्पी सावंत,रवि गुराम, गणेश कदम, शिवराम गुराम आदी.
मसुरे येथे विभागप्रमुख राजेश गांवकर,
संदीप हडकर, सुहास पेडणेकर, उपविभाग प्रमुख अमोल वस्त ,उपविभाग प्रमुख राघवेंद्र मुळीक,राहुल सावंत,महिला विभागप्रमुख अदिती मेस्त्री, लीलाधर पाटकर,सचिन परब, दिनेश परब,कृष्णा पाटील,निलेश मालवणकर,राजू मालवणकर, सिद्धेश गिरकर,अलंकार मुणगेकर, मिठबावकर, मकरंद, समीर घाडीगांवकर, प्रसाद परब,बाळू भोगले, शंकर मेस्त्री, दिलीप परब आदींसह उपस्थित होते.