देवगड-जामसंडे नगरपंचायत नवनिर्वाचित विषय समिती सभापती यांना आम.नितेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा
देवगड
देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापती निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम सभापती पदावर नगरसेवक गटनेते .शरद ठुकरूल,आरोग्य सभापती सौ.आद्या गुमास्ते,पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती सौ.प्रणाली माने,व महिला बालकल्याण उपसभापती सौ. रूचाली पाटकर यांची निवड झाल्या बद्दल आम.नितेश राणे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या वेळी भाजप जिल्हा निमंत्रित सदस्य .बाळा खडपे, देवगड जामसंडे शहर अध्यक्ष.योगेश पाटकर,.पंकज दुखंडे, मिलिंद माने, यश रानडे उपस्थित होते.