राहुल नार्वेकर सिंधुदुर्ग सुपुत्राची विधानसभा अध्यक्षपदी निवड
सिंधुदुर्ग
श्री.राहुल नार्वकर सिंधुदुर्ग सुपुत्राची विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली आहे. अजीत नाडकर्णी यांनी त्यांचे अभिनंदन केले. अजित नाडकर्णी यांचे त्याच्याशी वैयक्तीक संबंध आहेत. सिंधुदुर्गातील व्यक्ती या पदावर बसल्याने समाधान व्यक्त केले. आपला मेसेज पोचवा म्हणुन मा.आमदार नितेशजी राणे यांना केली विनंती आहे.
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*✒️✒️✒️✒️✒️