सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस तंत्रज्ञ किरण सुदन पार्सेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने कोविड योध्या गौरव पत्र देण्यात आले. जागतिक covid-19 साथरोग प्रतिबंधक उपाययोजना काळात सौ. किरण सुदन पार्सेकर या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय अतिशय चांगली आरोग्य सेवा देत आहेत. कोविंड संकटात त्या देत असलेल्या रुग्णसेवेची दखल घेत आरोग्य विभागाने कोविंड योद्धा म्हणून त्यांचा गौरव केला आहे.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सौ. किरण सुदन पार्सेकर कोविड योद्धा…
- Post published:सप्टेंबर 4, 2020
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील प्रश्नांवर कृती समिती आक्रमक
निशिकांत कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई कडून साहस प्रतिष्ठान दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 10 डेक्स भेट.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा
