सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस तंत्रज्ञ किरण सुदन पार्सेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने कोविड योध्या गौरव पत्र देण्यात आले. जागतिक covid-19 साथरोग प्रतिबंधक उपाययोजना काळात सौ. किरण सुदन पार्सेकर या सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय अतिशय चांगली आरोग्य सेवा देत आहेत. कोविंड संकटात त्या देत असलेल्या रुग्णसेवेची दखल घेत आरोग्य विभागाने कोविंड योद्धा म्हणून त्यांचा गौरव केला आहे.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सौ. किरण सुदन पार्सेकर कोविड योद्धा…
- Post published:सप्टेंबर 4, 2020
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
इन्सुली मधील श्री,गजेंद्र शाम कोठावळे यांना अतुल्य भारत समाजभूषण गौरव पुरस्कार कोल्हापूर येथे प्रदान
दीपक केसरकर यांना भाजपचा जोरदार धक्का..
कोकणातील तिन्ही जिल्ह्यातील वॉटर स्पोर्ट्स(water sports)व्यवसाय सुरू करण्यासाठी मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
