You are currently viewing संस्कृत भाषेतून नितेश राणे यांनी घेतली आमदारकीची शपथ

संस्कृत भाषेतून नितेश राणे यांनी घेतली आमदारकीची शपथ

संस्कृत भाषेतून नितेश राणे यांनी घेतली आमदारकीची शपथ

कणकवली

हिंदू धर्माला,देवदेवतांना आणि हिंदू धर्म ग्रंथांना मान्य असलेल्या संस्कृत भाषेतून आमदार नितेश राणे यांनी आमदारकीची शपथ घेतली. आज विधिमंडळात झालेल्या आमदारांच्या शपथविधी वेळी नितेश राणे यांनी संस्कृत भाषेत शपथ घेऊन एक वेगळा पायंडा घातला. संस्कृत ही हिंदू धर्म धर्मग्रंथांनी स्वीकारलेली देववानी भाषा आहे. या भाषेत आमदार पदाची शपथ घेऊन नितेश राणे यांनी आपले वेगळेपण जपले आहे. शपथ घेतल्यानंतर जय श्रीराम ची घोषणा दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा