You are currently viewing शाहू वाचनालयाच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन…

शाहू वाचनालयाच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन…

शाहू वाचनालयाच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन…

शाहूनगर : शाहूनगर (चिंचवड)

येथील श्री. शाहू वाचनालयाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महात्मा फुले यांनी समाजोद्धारासाठी केलेल्या कार्याचा आढावा उपस्थित वक्त्यांनी घेतला. वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल, उपाध्यक्ष राजेंद्र घावटे, सचिव राजाराम वंजारी, खजिनदार राजेंद्र पगारे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. वाचनालयाचे संचालक आणि वाचक वर्ग उपस्थित होता. संयोजन ग्रंथपाल अनिता पाटील, सहाय्यक प्राजक्ता पवार आणि रवींद्र अडसूळ यांनी केले.

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा