जिल्हा प्ररिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल पहावयास उपलब्ध
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्हा प्ररिषदेचा सन 2023-24 चा वार्षिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषदेने पशासक सभेमध्ये ठराव क्रमांक 594 दिनांक 5/9/2024 रोजी ने मंजूर केलेला आहे. हा अहवाल जिल्हा परिषद कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे कार्यालयीन वेळेत पहावयास उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.