You are currently viewing इन्सुली येथील श्री देव गावडोबाचा उद्या जत्रोत्सव

इन्सुली येथील श्री देव गावडोबाचा उद्या जत्रोत्सव

इन्सुली येथील श्री देव गावडोबाचा उद्या जत्रोत्सव

सावंतवाडी

तालुक्यातील इन्सुली येथील श्री देव गावडोबा जत्रोत्सव उद्या दि 5 डिसेंबर 2024 रोजी होणार. तरी त्यानिमित्ताने केळी ठेवणे, ओठी भरणे,नवस बोलणे, नवस फेडणे असे कार्यक्रम होणार आहेत. रात्री फटाक्यांची आतशबाजी व त्यानंतर रात्री वालावलकर दशावतार नाट्य मंडळ, वालावाल यांचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन गावडेवाडी ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा