*मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीचे ठिकाण बदलले*
*उद्या कुंभारमाठ येथील जानकी हॉल येथे होणार बैठक*
मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वाची बैठक उद्या मंगळवार दिनांक ०३/१२/२०२४ रोजी सकाळी ठिक ११ वाजता कुंभारमाठ येथील जानकी हॉल येथे होणार आहे. याची सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नोंद घ्यावी व मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.