You are currently viewing नवलराज काळे यांच्या अथक प्रयत्नाने व स्थानिक भाजपचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून झालेल्या धनगर समाज बंधू-भगिनींच्या पक्षप्रवेशामुळे खांबाळे गावातील शिवसेना उबाठा बॅक फुटवर.

नवलराज काळे यांच्या अथक प्रयत्नाने व स्थानिक भाजपचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून झालेल्या धनगर समाज बंधू-भगिनींच्या पक्षप्रवेशामुळे खांबाळे गावातील शिवसेना उबाठा बॅक फुटवर.

*नवलराज काळे यांच्या अथक प्रयत्नाने व स्थानिक भाजपचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून झालेल्या धनगर समाज बंधू-भगिनींच्या पक्षप्रवेशामुळे खांबाळे गावातील शिवसेना उबाठा बॅक फुटवर…*

*सुरुंग अशा ठिकाणी लावला ज्या ठिकाणी कमळ फुलले..*

*वैभववाडी-*

भाजप युवा नेते नवलराज काळे यांच्या अथक प्रयत्नाने व स्थानिक भाजपचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून झालेल्या धनगर समाज बंधू भगिनींच्य पक्षप्रवेशामुळे खांबाळे गावातील शिवसेना उबाठा बॅक फुटवर… खांबाळे येथे पडलेल्या मतांचे आकडेवारी खालील प्रमाणे👇
१) खांबाळे (मोहितेवाडी धनगरवाडी)
भाजप -१३१
शिवसेना उबाठा – १०१

*३० चे मताधिक्य*

२) खांबाळे (मधलीवाडी बौद्धवाडी)
भाजप – ३११
शिवसेना उबाठा -३३४

एकूण ग्रामपंचायत खांबाळे मध्ये
भाजप -४४२
शिवसेना उबाठा -४३५

एकूण ग्रामपंचायत खांबाळे मध्ये भारतीय जनता पार्टी व महायुती चे उमेदवार नितेश राणे साहेब यांना ०७ मताचे मताधिक्य.
या गावात कायम भारतीय जनता पार्टीसाठी कमी मतदान व्हायचे परंतु यावेळी मोहितेवाडी मधून या आदी ग्रामपंचायत सदस्य अमोल चव्हाण व त्यांचे कार्यकर्ते तसेच नंतर मतदानाच्या तोंडावर संपूर्ण धनगरवाडी यांचा पक्षप्रवेश झाल्यामुळे या ठिकाणी त्या बूथवर भाजपला चांगले मताधिक्य मिळाले. भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे तालुका अध्यक्ष गंगाराम आडूळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून झालेल्या धनगरवाडीचा प्रवेश व माजी सरपंच मंगेश चव्हाण, बूथ अध्यक्ष महेश चव्हाण, श्रीकृष्ण पवार, भाजप युवा नेते उमेश पवार, जगदीश पवार, लवू पवार महेंद्र बोडेकर, बाबाजी देसाई, दाजी बर्गे, संजय गुरखे यांचे सहित असंख्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी गावात घेतलेली मेहनत. भारतीय जनता पार्टीला वरदान ठरले आहे. या निवडणुकीमध्ये विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, इतर पदाधिकाऱ्यांचं मोलाचे मार्गदर्शन सहकार्य लाभले. मताधिक्य मिळालेल्या या ग्रामपंचायतीत आमदार नितेश राणे यांच्याकडून विकास गंगा वाहेल असा विश्वास देखील नवलराज काळे, माजी सरपंच मंगेश कदम उमेश पवार यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा