You are currently viewing मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची घेतली भेट

मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची घेतली भेट

सावंतवाडी :

सावंतवाडी मतदारसंघाचे महायुतीचे आमदार दीपक केसरकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मुंबई येथील सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी तिघांचेही पुष्पगुच्छ देवून महायुतीच्या महाराष्ट्रातील विजयाबद्दल अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा