You are currently viewing निवडणूक निकाल – सिंधुदूर्ग  सावंतवाडी विधानसभा तेरावी फेरी-

निवडणूक निकाल – सिंधुदूर्ग सावंतवाडी विधानसभा तेरावी फेरी-

निवडणूक निकाल – सिंधुदूर्ग

सावंतवाडी विधानसभा
तेरावी फेरी-
दिपक केसरकर- ४२२२
राजन तेली- १७३८
अर्चना घारे- २३३
दत्ताराम गावकर- ७४
विशाल परब- २१५०
सुनिल पेडणेकर- ४९
नोटा- ११९
तेराव्या फेरीअखेर दीपक केसरकर २२८०१ मतांनी आघाडीवर.

सावंतवाडी विधानसभा
बारावी फेरी-
दिपक केसरकर- ४४३७
राजन तेली- २३४४
अर्चना घारे- २३०
दत्ताराम गावकर- ४३
विशाल परब- १४९३
सुनिल पेडणेकर- ५४
नोटा- १२८
बाराव्या फेरीअखेर दीपक केसरकर २०३४७ मतांनी आघाडीवर
निलेश राणे यांना सातव्या फेरी अखेर 2993 मताधिक्य
कुडाळ विधानसभा निवडणूक तुळशीची ठरली असून सातव्या फेरी अखेर निलेश राणे यांनी आघाडी घेतली आहे. या फेरी अखेर. 2993 चे मताधिक्य मिळविले आहे.
सातव्या फेरी अखेर
निलेश राणे यांना 26218
वैभव नाईक 23225
मताधिक्य 2993 मिळाले आहे.

महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याने सावंतवाडीत जोरदार जल्लोष
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांनी दहाव्या फेरी अखेर आघाडी घेतली. त्यानंतर भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. यावेळी मोठया संख्येने युवा कार्यकर्ते उपस्थित होते. तर राज्यात युतीची सत्ता येणार असल्याने कार्यकर्त्यां जोरदार जल्लोष सुरू केला आहे. मोठया प्रमाणात फटाके वाजवून आनंद व्यक्त केला जात आहे.

सावंतवाडी विधानसभा
अकरावी फेरी-
दिपक केसरकर- ३९२६
राजन तेली- १५९२
अर्चना घारे- ३९४
दत्ताराम गावकर- २१
विशाल परब- ११०४
सुनिल पेडणेकर- २२
नोटा- ११३
अकराव्या फेरीअखेर दीपक केसरकर १८२५४ मतांनी आघाडीवर.
सावंतवाडी विधानसभा
दहावी फेरी-
दिपक केसरकर- ३९०५
राजन तेली- २५६८
अर्चना घारे- ३१२
दत्ताराम गावकर- ३९
विशाल परब- १२६४
सुनिल पेडणेकर- ७६
नोटा-
दहाव्या फेरीअखेर दीपक केसरकर १५९२० मतांनी आघाडीवर.
सावंतवाडी विधानसभा
नववी फेरी-
दिपक केसरकर- ३३८०
राजन तेली- २०४१
अर्चना घारे- २६७
दत्ताराम गावकर- ४०
विशाल परब- ८३५
सुनिल पेडणेकर- ३९
नोटा- ८५
नवव्या फेरीअखेर दीपक केसरकर १४४८३ मतांनी आघाडीवर.
कणकवली विधानसभा मतदारसंघात 8 फेरी अखेर एकूण मते.
चंद्रकांत आबाजी जाधव 230
नितेश नारायण राणे 35079
संदेश भास्कर पारकर 15022
गणेश अरविंद माने 411
बंदेनवाझ हुसेन खानी 138
संदेश सुदाम परकर 237
नोटा 285
तिसऱ्या फेरीत 20057 ने नितेश राणे आघाडिवर
सातव्या फेरी अखेर नीतेश राणे 16843 मतांनी आघाडीवर
नीतेश राणे 30151
संदेश पारकर 13308
कुडाळ विधानसभा सहावी फेरी अखेर निलेश राणे १७५४ ची आघाडी
33 हजार 900 मतमोजणी पूर्ण झाली असून
सहाव्या फेरीच्या नंतर निलेश राणे यांना 1754 मताची आघाडी
निलेश राणे यांना 21237
वैभव नाईक यांना 19484
मताधिक्य 1753
सावंतवाडी विधानसभा
आठवी फेरी-
दिपक केसरकर- ४२०२
राजन तेली- २०२३
अर्चना घारे- २३५
दत्ताराम गावकर- ६६
विशाल परब- २१६८
सुनिल पेडणेकर- ४३
नोटा- ९८
आठव्या फेरीअखेर दीपक केसरकर १३२४४ मतांनी आघाडीवर
निलेश राणे यांना पाचव्या फेरी अखेर 921 मतांची आघाडी
कुडाळ-पाचव्या फेरीत
निलेश राणे यांना 3658
वैभव नाईक 3006
रवींद्र कसालकर 24
अनंतराज पाटकर 36
उज्वला येळाविकर 18
नोटा 44.
कणकवली विधानसभा मतदारसंघात 6 फेरी अखेर एकूण मते.
चंद्रकांत आबाजी जाधव 135
नितेश नारायण राणे 26984
संदेश भास्कर पारकर 11825
गणेश अरविंद माने 201
बंदेनवाझ हुसेन खानी 110
संदेश सुदाम परकर 212
नोटा 212
तिसऱ्या फेरीत 15159 ने नितेश राणे आघाडिवर
सहाव्या फेरी अखेर नीतेश राणे 15159 मतांनी आघाडीवर
नीतेश राणे 26984
संदेश पारकर 11825
सावंतवाडी विधानसभा
सातवी फेरी-
दिपक केसरकर- ४०७६
राजन तेली- २०८१
अर्चना घारे- १९०
दत्ताराम गावकर- ४३
विशाल परब- १२५५
सुनिल पेडणेकर- ४०
नोटा- ११०
सातव्या फेरीअखेर दीपक केसरकर ११०६५ मतांनी आघाडीवर.
कुडाळ-चौथ्या फेरीत निलेश राणे यांना 3521 , वैभव नाईक 3113, रवींद्र कसालकर 40, अनंतराज पाटकर 70 , उज्वला येळाविकर 37 व नोटा 50 .
कुडाळ विधान सभा मतदार संघात पाचव्या फेरीत निलेश राणे यांना ९३२ मताची आघाडी
सावंतवाडी विधानसभा
सहावी फेरी- मते
दिपक केसरकर- ३५४८
राजन तेली- २९५३
अर्चना घारे- २७०
दत्ताराम गावकर- ४६
विशाल परब- १६४३
सुनिल पेडणेकर- ३५
नोटा- १०२

प्रतिक्रिया व्यक्त करा