माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी कुटुंबीयांसमवेत बाजवला मतदानाचा हक्क
कणकवली
माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांनी कुटुंबीयांसमवेत कणकवली तालुक्यातील वरवडे येथे आपल्या मूळ गावी फणसवाडी येथील मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत सौ नीलम ताई राणे,सौ प्रियंका निलेश राणे, सौ ऋतुजा नितेश राणे, कु. अभिराज निलेश राणे, कु. निमिश नितेश राणे असा परिवार उपस्थितीत होता.