You are currently viewing कु. केतनकुमार गावडे राज्य कोअर कमिटी सदस्यपदी व सिंधुदुर्ग सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी निवड; तर जास्मिन लक्ष्मेवर ची सावंतवाडी विधानसभा अध्यक्षपदी निवड..

कु. केतनकुमार गावडे राज्य कोअर कमिटी सदस्यपदी व सिंधुदुर्ग सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी निवड; तर जास्मिन लक्ष्मेवर ची सावंतवाडी विधानसभा अध्यक्षपदी निवड..

सिंधुदूर्ग :

अखिल भारतीय काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष मा. श्री. रोहनजी गुप्ता व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस  सोशल मीडिया अध्यक्ष श्री. अभिजित सपकाळ यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. ना. श्री. बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने महाराष्ट्र  प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागामध्ये कु. केतनकुमार गावडे यांची राज्य कोअर कमिटी सदस्य पदी (कोकण विभाग- सोशल मीडिया) तसेच सिंधुदुर्ग सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. जास्मीन लक्ष्मेवर यांची सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =