You are currently viewing मळगाव वेत्ये येथील तीन वर्षीय बालकाला पाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा; ‌ उपचारांती पाठविले घरी 

मळगाव वेत्ये येथील तीन वर्षीय बालकाला पाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा; ‌ उपचारांती पाठविले घरी 

मळगाव वेत्ये येथील तीन वर्षीय बालकाला पाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा; ‌ उपचारांती पाठविले घरी

असे दुर्दैवी प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी – राजू मसूरकर

सावंतवाडी

रोहित वीरू पाक्ष पठात राहणार सावंतवाडी तालुका मळगाव वेत्ये  तीन वर्षाचा बालक असून त्याला घरामध्ये पाळलेल्या कुत्र्याने हाताला चावा घेतला असून रात्री सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार घेण्यासाठी आला असून त्याला डॉक्टर यांनी योग्य तो प्राथमिक उपचार करून घरी पाठवले. नागरिक भटके कुत्रे पाळतात.  यांनी दक्षता घेण्यात यावी अनेकांना लहान मुलांना असे वेगवेगळ्या ठिकाणी चावा घेत असतात.  असे कुत्र्याने चावल्याने अनेक रुग्ण बालके, मृत्युमुखी पडतात तरी असू नये हे वाचू नये वृत्तपत्रात येऊ नये असे असे पाळीव कुत्रे पाळण्याची खूप आवड असल्याने त्याचा विपरीत परिणाम अनेकांना होतो यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसूरकर यांनी आव्हान केले आहे .की असे दुर्दैवी प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी अशी प्रतिक्रिया राजू मसूरकर यांनी दिली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा