आमदार वैभव नाईक पालकमंत्री व्हावेत यासाठी श्री देव रवळनाथा कडे साकडे – जिल्हाप्रमुख संजय पडते
कुडाळ
आमदार वैभव नाईक यांनी.तेंडोली जि प मतदार संघातील विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दीला म्हणुनच या भागातील लोक आमदार वैभव नाईक पालकमंत्री व्हावेत यासाठी श्री देव रवळनाथा कडे मागणे करीत आहेत असे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी सांगितले
आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ आज तेंडोली येथे शुभारंभ करण्यात आला यावेळी श्री पडते बोलत होते
ते बोलताना म्हणाले आमदार वैभव नाईक म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आमदार केव्हाही उपलब्ध आणि मतदार संघात विकास झपाट्याने विकास करीत वेळप्रसंगी जिवाची पर्वा न करता प्रसंगी धावणारे आमदार वैभव नाईक आहेत कोरोना काळात जनतेबरोबर एकमेव आमदार वैभव नाईक होते तेंडोली जि प मतदार संघात विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दील्यानेच येथील जनता आम नाईक यांच्या सोबत असुन पालकमंत्री व्हावेत ही येथील जनतेची इच्छा आहे असे श्री पडते यांनी सांगितले
यावेळी शिवसेना पदाधिकारी श्री अतुल बंगे,तेंडोली जि प विभाग प्रमुख श्री संदेश प्रभु, कुडाळ शिवसेना उपशहरप्रमुख गुरु गडकर, युवा सेना विभाग प्रमुख कौशल्य राऊळ, शिवसेना जेष्ठ शिवसैनिक अवि तेंडुलकर,दशरथ सर्वैकर, चंद्रकांत साळुंखे,सागर खानोलकर, संजय (बाबु) राऊळ,मधु वेंगुर्लेकर, भिकाजी राऊळ, जगदीश राऊळ,अजु राऊळ,अरुण राऊळ,ताती राऊळ, सत्यवान तेंडोलकर,लक्ष्मण धुरी, गुरुनाथ पारकर,दादु सर्वेकर, निलेश सर्वेकर,रविराज खानोलकर,उत्तम पार्सेकर आदी उपस्थित होते