अखेर विरुष्का च्या मुलीच्या फोटो आला समोर….

अखेर विरुष्का च्या मुलीच्या फोटो आला समोर….

मुंबई:

भारतीय संघाचा कर्णधार विराच कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला सोमवारी मुलगी झाल्याचं जाहीर केलं. त्यानंतर सोशल मीडियावर तर जन्मानंतर अवघ्या काही क्षणांतच हा विषय ट्रेंडमध्ये आला. मुलीचं नाव ते तिचा पहिलं छायाचित्र या साऱ्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

कोहली कुटुंबात या चिमुरडीचे आगमन झाल्याने प्रत्येकजण खूप आनंदित आहे. त्याचबरोबर बॉलिवूड आणि क्रिकेट जगातील अनेक नामवंत या निमित्ताने या जोडीचे सतत अभिनंदन करत असतात. हे चित्र विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीने शेअर केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा