You are currently viewing वेंगुर्ल्यात वसुबारस उत्साहात साजरी

वेंगुर्ल्यात वसुबारस उत्साहात साजरी

वेंगुर्ल्यात वसुबारस उत्साहात साजरी

वेंगुर्ला

वेंगुर्ला भाजपाच्यावतीने वसुबारसचे औचित्य साधून २८ ऑक्टोबर रोजी शेतक-यांच्या निवासस्थानी गोमातेचे पूजन करण्यात आले. ह्या वर्षी महाराष्ट्र शासनाने ” राज्यमाता – गोमाता ” म्हणून घोषित केले असल्याने वसुबारस हा सण उस्ताहात साजरा करावा असे आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी गोपालक शेतकऱ्यांना केले होते . या आवाहनाला प्रतिसाद देऊन वेंगुर्ले तालुक्यासह जिल्ह्यातही ठिक ठिकाणी गोमाता पूजन कार्यक्रम करण्यात आले.

वेंगुर्ला शहरातील हॉस्पिटल नाका, होळकर मंदिर शेजारील अॅड.प्रकाश बोवलेकर, भटवाडी येथील कल्याण सावंत, अनिल आठलेकर, आडी स्टॉप नजिकचे मेघा पाटकर यांच्या निवासस्थानी असलेल्या गाईचे पूजन करताना त्यांना औक्षण करून पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, विश्व हिंदु परिषदेचे डॉ.राजन शिरसाठ , रविद्र शिरसाठ आदी उपस्थित होते.
दरम्यान, वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुहासिनी वैद्य, परूळेबाजार येथील रा.स्व.संघाचे कार्यकर्ते शेखर जोशी, दाभोली येथील भाजपाचे बुथ प्रमुख अनिकेत कांबळी व गुरूनाथ कांबळी , मोचेमाड येथील किसान मोर्चाचे सत्यवान पालव , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , मठ कणकेवाडी येथील राणे यांच्याकडे , उभादांडा आडारी येथील हेमंत खराडे , तुळस येथील महेश राऊळ व गुरूदास तिरोडकर , मठ येथील रा. स्वयं. संघाचे ओंकार मराठे , म्हापण बुथ प्रमुख प्रदिप गवंडे , भाजपा ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर , तुळस मधील किसान मोर्चाचे विजय रेडकर , परबवाडा – कणकेवाडी येथील जीवन परब यांनी आपल्या घरी गोमातेचे पूजन करून वसुबारस साजरी केली.
______________________________
*संवाद मीडिया*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*ये है तो मुझे AUR क्यूँ चाहिए*

*देशाची सर्वात सुरक्षित कॉम्पैक्ट सेडान आता सीएनजी ऑटोमॅटिक मध्ये*

खालील लिंक वर केवळ क्लिक करा आणि आपला इंटरेस्ट रजिस्टर करा
*https://t.ly/pdI_1*

✅ आता *८.३०%* एवढ्या आकर्षक व्याज दराने लोन
♻️♻️ *OMG it’s CNG* ♻️♻️
ॲाटो इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदाच ट्विन सिलिंडर टेक्नोलॉजी..
♻️ *CNG भी Automatic भी* ♻️
🆕 *सीएनजी* मध्ये पहिल्यांदाच *ॲटोमॅटिक* पर्याय देखिल उपलब्ध
✅महणजे *CNG* मुळे प्रवास खर्चात बचत
✅ ऑटोमेटिक मुळे अधिक आरामदायक
*✅अत्याधुनिक तंत्रज्ञान* मुळे संपुर्ण बुट स्पेस तब्बल *२१० लिटर* इतकी मोठी लगेज स्पेस
✅*प्रती किमी ₹.३.५०/-* इतकी कमी रनिंग कॉस्ट
✅ 💪🏼*देशाची एकमेव ४ स्टार ग्लोबल एन कॅप सेफ्टी रेटिंग ने परिपूर्ण सीएनजी कार*💪🏼
✅आपली जुनी कार एक्सचेंजच्या *सर्वोत्तम आणि फ्री ईवॅल्यूएशन्स* करीता आजच भेट दया.
✅सोबत *१००% ॲानरोड फायनान्स* टेस्ट ड्राईव करीता आजच कॅाल करा.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
टेस्ट ड्राईव्ह , डेमो , एक्सचेंज , तुमच्या जुन्या कार चे फ्री इवैल्यूएशन आणि अधिक माहीती करीता कॅाल करा.
*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377-959595*
————————————————
*संवाद मीडिया*

*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा