You are currently viewing देवगड तालुकाध्यक्ष इकबाल धोपावकर यांचा आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

देवगड तालुकाध्यक्ष इकबाल धोपावकर यांचा आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

शिवसेना उबाठा अल्पसंख्यांक सेलचे देवगड तालुका अध्यक्ष इकबाल धोपावकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओम गणेश निवासस्थानी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार नितेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले.

या पक्षप्रवेशावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष आरिफ बगदादी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, विजयदुर्ग सरपंच रियाज काझी, नासिर मुकादम, मुस्ताफ चौगुले आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा