You are currently viewing सावंतवाडी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या शहरअध्यक्ष पदी गौरव सुभाष कदम यांची नियुक्ती

सावंतवाडी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या शहरअध्यक्ष पदी गौरव सुभाष कदम यांची नियुक्ती

सावंतवाडी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या शहरअध्यक्ष पदी गौरव सुभाष कदम यांची नियुक्ती

सावंतवाडी

भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा संयोजक श्री नामदेव जाधव व भाजप जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव यांचाहस्ते *अनुसूचित जाती मोर्चा सावंतवाडी शहर अध्यक्ष पदी श्री गौरव कदम* यांची नेमणूक करण्यात आली आहे.
यावेळी भाजपा सावंतवाडी शहर सरचिटणीस श्री परीक्षित मांजरेकर,माजी जि.प.सदस्य श्री अंकुश जाधव अनु.जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री वासुदेव जाधव.आंबोली मंडल अध्यक्ष गुरूनाथ कासले बांदा मंडल अध्यक्ष संजय डींगणेकर.श्री संजय वरेरकर.श्री राजेश शेर्लेकर,अनु.जाती मोर्चा संघटक श्री संतोष जाधव (कणकवली) अनु.जाती मोर्चा संयोजक श्री पुंडलिक कदम्. श्री प्रशांत शेर्लेकर इत्यादी उपस्थित होते.

______________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा