You are currently viewing शालेय रंगभरण स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल विद्यार्थिनीचे द्वितीय क्रमांकावर स्थान

शालेय रंगभरण स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल विद्यार्थिनीचे द्वितीय क्रमांकावर स्थान

शालेय रंगभरण स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल विद्यार्थिनीचे द्वितीय क्रमांकावर स्थान

सावंतवाडी

पी एफ. 𝔻𝕠𝕟𝕥𝕒𝕤 फाउंडेशन सैनिक स्कूल आंबोली सावंतवाडी न.प.व तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आरपीडी हायस्कूल सावंतवाडी येथेरविवार दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी शालेय रंगभरण स्पर्धा आयोजित केली होती .इयत्ता पहिली ते चौथीच्या लहान गटांमध्ये भरपूर बालकलाकारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखविला .या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या अफाट स्पर्धकांमधून स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल ची इयत्ता तिसरी मध्ये शिकणारी कुमारी प्रार्थना प्रणय नाईक हिने लहान गटातून द्वितीय क्रमांकावर🏅 स्थान मिळवले आहे .त्यासाठी तिला शाळेच्या कला शिक्षिका आदरणीय सुषमा पालव तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका व इतर सर्व शिक्षक वृंद यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले .🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा