You are currently viewing सरमळे गावचे माजी सरपंचांचा शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश…

सरमळे गावचे माजी सरपंचांचा शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश…

सरमळे गावचे माजी सरपंचांचा शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश…

सावंतवाडी

सरमळे गावचे माजी सरपंच अर्जुन गावडे यांनी आज शरद पवार राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. यावेळी विधानसभा निरिक्षक अर्चना घारे यांच्याहस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी घारे यांच्या कामाची पध्दत आवडल्यामुळे आपण प्रवेशाचा निर्णय घेतला असे त्यांनी सांगितले.

यावेळी रामदास सावंत , सावंतवाडी शहराध्यक्ष देवा टेमकर, नंदकिशोर साटेलकर , विनायक परब , सावंतवाडी विधान सभा युवक अध्यक्ष विवेक गवस व आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा