शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन..

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन..

सिंधुदुर्ग :

शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री  ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत  झाले.

 

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर, आमदार वैभव नाईक, प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, सतीश सावंत, अतुल रावराणे, अप्पा पराडकर, संदेश पारकर ह्यांचेसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा