*हरयाणा व जम्मू – काश्मीर या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने प्राप्त केलेल्या विजय व यशाचा वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने विजयोत्सव*
वेंगुर्ले
हरीयाणा व जम्मू – काश्मीर या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये *हरीयाणा* राज्यात *तिसऱ्यांदा* भारतीय जनता पार्टी *बहुमताने विजयी* झाली. तसेच *जम्मू – काश्मीर* मध्येही भारतीय जनता पार्टीने *उत्तम यश* प्राप्त केले आहे. या विजय व यशाचा आनंद भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले च्यावतीने जोरदार घोषणाबाजी करून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून साजरा करण्यात आला.
यावेळी लाडु वाटुन विजयोत्सव साजरा करण्यात आला . तसेच ” *हरीयाणा सिर्फ झाकी है , महाराष्ट्र अभी बाकी है !!!* ” अशा घोषणा देण्यात आल्या .
यावेळी श्री प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई (जिल्हा उपाध्यक्ष), श्री विनायक ऊर्फ सुहास गवंडळकर (तालुकाध्यक्ष), श्री साई प्रसाद नाईक ( जिल्हा निमंत्रीत) ,जि.का.का.सदस्य श्री वसंत तांडेल व मनवेल फर्नांडिस , श्री बबली वायंगणकर (तालुका सरचिटणीस ), सुजाता पडवळ (महिला मोर्चा तालुकाध्यक्ष), सौ वृंदा गवंडळकर (महिला जिल्हा उपाध्यक्ष ), सौ रसिका मठकर(शहर सरचिटणीस), श्री हसिनाबेगम मकानदार (अल्प संख्यांक मोर्चा),ता.चिटणीस श्री जयंत मोडंकर व समीर कुडाळकर, श्री विष्णू परब (सरपंच अध्यक्ष) ,श्री प्रणव वायंगणकर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष , श्री मनोहर तांडेल (ता. युवा मोर्चा उपाध्यक्ष), श्री रवींद्र शिरसाठ (बूथ अध्यक्ष), श्री उदय गावडे (बूथ अध्यक्ष), श्री सुनील घाग, श्री हेमंत गावडे, श्री संकेत धुरी (उपसरपंच आसोली), श्री नामदेव सरमळकर, श्री अजित कनियाळकर(बूथ अध्यक्ष), श्री अरुण गावडे , श्री अर्जुन तांडेल ( बूथ अध्यक्ष), श्री सीताराम साळगावकर, ,श्री आदी कार्यकर्ते उपस्थित होते .