You are currently viewing उत्कर्ष युवक कला क्रीडा व्यायाम मंडळ इन्सुली डोबाचीशेळ यांच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबीरास ‌ उत्स्फूर्त प्रतिसाद 

उत्कर्ष युवक कला क्रीडा व्यायाम मंडळ इन्सुली डोबाचीशेळ यांच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबीरास ‌ उत्स्फूर्त प्रतिसाद 

उत्कर्ष युवक कला क्रीडा व्यायाम मंडळ इन्सुली डोबाचीशेळ यांच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबीरास ‌ उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदा

उत्कर्ष युवक कला क्रीडा व्यायाम मंडळ.इन्सुली डोबाचीशेळ यांच्या वतीने नवरात्र उत्सव 25वर्ष रौप्य महोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कोकण कला व शिक्षण विकास संस्थाश्री दयानंद कुबल यांच्या सायोजनाने मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले . या शिबिरास डॉ. योगिता सावंत/राणे. डॉ. पणशीकर नेत्र चिकित्सक.
श्वेता वराडकर. श्री.अमित पाटील प्रकल्प अधिकारी . श्री भगवान चव्हाण . वैष्णवी म्हाडगुत. सौ वेदा सावंत. डॉक्टर सहभागी झाले होते
या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला 104लोकांची तपासणी करण्यात आली. यावेळी त्या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष नितीन राऊळ सचिव रामचंद नाईक व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व डॉ . स्वागत करून आभार मानण्यात आले .

प्रतिक्रिया व्यक्त करा