You are currently viewing मुस्लिम विकास मंच सिंधुदुर्ग च्या वतीने ऍड.संग्राम देसाई यांचा सत्कार

मुस्लिम विकास मंच सिंधुदुर्ग च्या वतीने ऍड.संग्राम देसाई यांचा सत्कार

मुस्लिम विकास मंच सिंधुदुर्ग च्या वतीने ऍड.संग्राम देसाई यांचा सत्कार

कुडाळ

मुस्लिम विकास मंच सिंधुदुर्ग च्या वतीने आज श्री ऍड.संग्राम देसाई कुडाळ यांचा महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळीमुस्लिम मंच चे अध्यक्ष निसार शेख. ऍड.अशापाक शेख ऍड.रईस पटेल निसार काझीहजर होते.ऍड संग्राम देसाई ह्यांना पुढील वाटचालीसाठी मुस्लिम मंच सिंधुदुर्ग तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा