You are currently viewing प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथे “राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष” मा.उप.मुख्यमंत्री यांच्या समन्वयाने विनामूल्य सामुदाईक आरोग्य शिबिर

प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथे “राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष” मा.उप.मुख्यमंत्री यांच्या समन्वयाने विनामूल्य सामुदाईक आरोग्य शिबिर

*प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथे “राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष” मा.उप.मुख्यमंत्री यांच्या समन्वयाने विनामूल्य सामुदाईक आरोग्य शिबिर*

रेडी

*एस्.एस्.पी.एम.मेडिकल काॅलेज आणि लाईफ टाईम पडवे सिंधुदुर्ग व आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने भाजप रेडी च्या वतीने राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष मा.उप.मुख्यमंत्री यांच्या समन्वयाने “विनामूल्य सामुदाईक आरोग्य शिबिर” प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी येथे घेण्यात आले होते या शिबिराचा १०४ ग्रामस्थांनी लाभ घेतला.*
*या शिबिराचे उद्घाटन रेडी ग्रामपंचायत उपसरपंच नमिता नागोळकर व डाॅ.योगेश केंद्रे(Ortho – surgen),यांनी केले या वेळी भाजप कडून मान्यवर म्हणून रेडी जि.प.माजी सदस्य प्रितेश राऊळ,रेडी सरपंच रामसिंग राणे,वेंगुर्ला मंडल उपाध्यक्ष भाजप लक्ष्मीकांत कर्पे,रेडी शक्ती केंद्र प्रमुख जगन्नाथ राणे,गजानन बांदेकर भाजप रेडी पदाधिकारी,ओंमकार कोनाडकर, देवेंद्र मांजरेकर,सदिप बुज्जी,उत्तम उर्फ भाई कांबळी,शिला वस्त,रेडी ग्रामपंचायत सदस्य मानसी राणे,प्रज्ञा राऊळ,शर्मिका नाईक,सागर रेडकर,भाजप शिरोडा शहर अध्यक्ष महादेव उर्फ अमित नाना गावडे,शिरोडा माजी शक्ती केंद्र प्रमुख विदयाधर धानजी उपस्थित होते.*
*डाॅ.प्रकाश घोगळे(Nephrologist),डाॅ.संजय जोशी(ophthalmologist),डाॅ.निलेश.मेत्रे(Medical officer),पूर्वा धुरी(Mjpjay),सर्फराज नाईक(Mjpjay),Nursing Staff साक्षी जाधव,गौरी जंगम,नेहा चव्हाण,किशोरी कोलार,जान्हवी गोलतकर,ज्योती चव्हाण,वनिता राऊळ,वाहन चालक रुपेश हडकर,PRO विकास लुडबे,विष्णू गोसावी,वैदकीय अधिकारी डाॅ.विवेक कदम,आरोग्य सहाय्यक कळगुंटकर एस्.ए.,कांबळी बी.एस्,आरोग्य सेवक पेडणेकर एन.एस,परिचर वासुदेव धानजी,सोनाली गोसावी,एन सी डी स्टाप ज्योती कदम,आरोग्य सेविका सुर्वणा बोडेकर,गटप्रवर्तक जिविता राऊळ,आशा सेविका सोनल मेस्त्री,जयश्री राणे,अश्विनी मेस्त्री,शुभांगी सोपटे,संगिता गावडे,डेटा आँपरेटर स्नेहा आसोलकर,लॅप टेक्नीशन नंदिता नागवेकर,हिन्द लॅब दिपाली नाईक,वाहन चालक संजय जाधव या सर्व वैदकीय स्टाप च्या सहकार्याने आरोग्य शिबिर यशस्वी झाले.*

प्रतिक्रिया व्यक्त करा