You are currently viewing श्री ब्रह्मानंद महाराज यांचे पुण्यतिथी निमित्त वंदन

श्री ब्रह्मानंद महाराज यांचे पुण्यतिथी निमित्त वंदन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे पट्ट शिष्य  

   *”श्री ब्रह्मानंद महाराज यांचे पुण्यतिथी निमित्त वंदन”*

 

ब्रह्मचैतन्यांची आस ब्रह्मानंद जाणं

देह समर्पिला हो श्री गुरुचरण IIधृII

 

गुरु शोधार्थ फिरले वणवण

गोंदवले ग्रामी मनोकामना पूर्ण II1II

 

कोट्यान् कोटी केले जप अनुष्ठान

अवघे जीवन झाले परिपूर्ण II2II

 

महत्त्व जाणूनी केले सदा अन्नदान

ना कोणा धाडीले विन्मुखपण II3II

 

गुरु शिष्य दोन्ही होत अंतर्ज्ञान

श्री ब्रह्मानंदांचे हृदयी ब्रह्मचैतन्य II4II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410301.

Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा