You are currently viewing श्री.राधाकृष्ण मंदिरातील ‌हरिनाम सप्ताहाचा ‌ आजचा ६ वा दिवस उत्साहात

श्री.राधाकृष्ण मंदिरातील ‌हरिनाम सप्ताहाचा ‌ आजचा ६ वा दिवस उत्साहात

श्री.राधाकृष्ण मंदिरातील ‌हरिनाम सप्ताहाचा ‌ आजचा ६ वा दिवस उत्साहात

भर पावसाला न जुमानता दिंडीला ‌उत्स्फूर्त प्रतिसाद

फोंडाघाट

श्री.राधाकृष्ण मंदिरातील ‌हरिनाम सप्ताहाचा ‌ आजचा ६ वा दिवस आहे. यानिमीत्त फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी न्यु इंग्लिश स्कुलची रंगीत संगीत दिंडी काढली. सर्व संचालक माजी खजीनदार श्री.अजित नाडकर्णी यांनी ‌ या दिंडीला हजेरी लावली. सपुर्ण कार्यक्रम शिस्त प्रिय पार पाडण्यात मुख्याध्यापक आणि कमिटी यांचे योगदान ‌ लाभले. भर पावसाला न जुमानता दिंडी निघाली. श्री.राधाकृष्ण मंदिर हे सर्वांचे श्रध्दास्थान आहे. देवळाच्या समोर सर्व कार्यक्रम सादर केले. उद्या पावसाने मेहरबानी करावी. उद्या शेवटचा दिवस बाळगोपाळ मंडळाची दिंडी निघणार आहे. सर्व माहेरवाशीणी हजर रहाणार आहेत‌

*अजित नाडकर्णी,शुभांजीत सृष्टी*

प्रतिक्रिया व्यक्त करा