You are currently viewing फोंडाघाट मध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस; जनजिवन विस्कळीत

फोंडाघाट मध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस; जनजिवन विस्कळीत

फोंडाघाट मध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस; जनजिवन विस्कळीत

फोंडाघाट

काल रात्री फोंडाघाट मध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस झाला. सलग २ तास पावसाने जनजिवन विस्कळीत झाले. फोंडाघाट मध्ये श्री.राधाकृष्ण हरीनाम उत्साह भजन स्पर्धा सुरु असलेने पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. सर्वत्र रस्त्यावर पाणी आले त्यामुळे वाहतुकीला अडचण आली. एस.टी.स्टॅंडवरही पाणी भरले. गटाराचे नियोजन नसलेने स्टॅंडवर पाणि साचते सार्वजनीक बांधकामने सर्व गटाराचे काम पुर्ण करावे.यासाठी आज आमदार नितेशजी राणे यांची भेट घेणार असल्याचे अजित नाडकर्णी यांनी सांगीतले.तरच रस्ता टिकेल.यासाठी प्रयत्न करणार असे त्यांनी सांगीतले.*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा