You are currently viewing अस्मसा आर्ट ॲकदमीतील विद्यार्थ्यांना जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश…

अस्मसा आर्ट ॲकदमीतील विद्यार्थ्यांना जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश…

अस्मसा आर्ट ॲकदमीतील विद्यार्थ्यांना जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश…

सावंतवाडी

येथील अस्मसा आर्ट ॲकडमीमधील पाच विद्यार्थ्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश मिळवला आहे. यात सलोनी संदीप कोटकर (सावंतवाडी), अथर्व रवींद्र आचरेकर (कुडाळ), यश बाबुराव सातर्डेकर( वेंगुर्ला ),आयुष सुरेंद्र पेडणेकर (फोंडा), नितीश साबाजी करगुटकर (वेंगुर्ला) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या विद्यार्थ्यांना चित्रकार सत्यम मल्हार आणि चित्रकार अक्षय सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा