You are currently viewing माजी आमदार परशुराम जीजी उपरकर  व सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या आजच्या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा

माजी आमदार परशुराम जीजी उपरकर  व सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या आजच्या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा

माजी आमदार परशुराम जीजी उपरकर  व सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या आजच्या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा

पक्षभेद विसरून स्नेहमेळावा  घेण्याचा निर्णय

सावंतवाडी

माजी आमदार परशुराम जीजी उपरकर आज सावंतवाडी दौऱ्यावर असता सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट झाली यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला 1983 शिवसेनेचा भगवा सप्ताह ते 1990 पर्यंतचे शिवसैनिक व तत्कालीन पदाधिकारी यांचा लवकरच स्नेह मेळावा करण्यासंदर्भात माजी आमदार जीजी उपरकर व माजी नगराध्यक्ष साळगावकर व माजी नगरसेवक उमेश कोरगावकर यांच्यात ह्या भेटीदरम्यान चर्चा झाली यावेळी सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग माजी आमदार उपरकर समर्थक आशिष सुभेदार आबा चीपकर बाळा बहिरे नाना सावंत विजय गावडे प्रणित तळकर आदि उपस्थित होते. यावेळी तत्कालीन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख यांची नियोजनासाठी बैठक आयोजित करण्याचे ठरले आणि लवकरच हा स्नेह मेळावा पक्षभेद विसरून जुने सहकारी म्हणून एकत्र येण्याचे ठरवले.

______________________________
*संवाद मीडिया*

🏠🏠🏠🏠🏠🏠🏠

*🏠 SK 🏠*
*VASTU*
*CONSULTANT*

*🏘️🏘️ SK VASTU CONSULTANCY* 🏘️🏘️

*🔸We solve all problems related to Vastu*

*🔹We suggest solutions for Vastu Dosha*

*🔸We solve all Vastu Kundli related problems*

*_Vastu specialist in house, hotels, mall, school, college, showrooms, shop, factory, hospital_*🏥🏬🏘️🏢🏣

*Contact details:-*
📲9892009443
📲9930787451

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा